Jump to content

विद्या पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्या पटवर्धन
जन्म विद्या पटवर्धन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

विद्या पटवर्धन मराठी नाट्यअभिनेत्री आहेत. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण घेतले असून त्यांनी दादर येथील बालमोहन शाळेत चित्रकलेच्या शिक्षिकेची नोकरी केली. तेथे त्यांनी दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी शाळेतर्फे मुलांची नाटके बसवली.

त्यांनी पाठयपुस्तकांवर आधारित नाटकेही बसवली.

त्यांनी स्वतःदेखील अनेक मालिकांमधून अभिनय केला.

पुरस्कार[संपादन]