Jump to content

जाफना जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जाफना प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)


जाफना जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
सरकार
विभाग सचिव १५[]
ग्राम निलाधरी विभाग ४३५[]
प्रदेश्य सभा संख्या १३[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,०२५[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ६,५०,७२०[] (२००७)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_jaffna/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील जाफना हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,०२५[] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार जाफना जिल्ह्याची लोकसंख्या ६,५०,७२०[] होती.

वस्तीविभागणी

[संपादन]

[]

जातीनुसार लोकसंख्या

[संपादन]
वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) ३३ ६,०८,५८७ २९९ - ६,०८,९१९
२००१ ४९ ५,४१,१३३ २०१ - ५,४१,३८३
१९८१ ४,६१५ ८,१२,२४७ १३,७५७ ४९३ ८,३१,११२
१९७१ २०,४०२ ६,७३,०४३ १०,३१२ ५९३ ७,०४,३५०

स्थानीय सरकार

[संपादन]

जाफना जिल्हयात १ महानगरपालिका, ३ नगरपालिका, १३[] प्रदेश्य सभा आणि १५ विभाग सचिव आहेत. १५ विभागांचे अजुन ४३५[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

[संपादन]
  • जाफना

नगरपालिका

[संपादन]
  • छवाकछ्छेरी
  • पॉइंट पेद्रो
  • वावेट्टीथुराई

प्रदेश्य सभा

[संपादन]
  • डेल्फ
  • दक्षिण बेटे
  • उत्तर बेटे
  • करैनगर
  • नाल्लुर
  • वालिकामाम नैऋत्य
  • वालिकामाम पश्चिम
  • वालिकामाम दक्षिण
  • वालिकामाम उत्तर
  • वालिकामाम पूर्व
  • छवाकछ्छेरी
  • वादनारछ्छी नैऋत्य
  • पॉइंट पेद्रो

विभाग सचिव

[संपादन]
  • डेल्फ (६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उत्तर बेटे (१५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • दक्षिण बेटे (३० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • जाफना (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • करैनगर (९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नाल्लुर (४० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थेन्मरछ्छेरी (६० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वादनारछ्छी पूर्व (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वादनारछ्छी उत्तर (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वादनारछ्छी नैऋत्य (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालिकामाम पूर्व (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालिकामाम उत्तर (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालिकामाम दक्षिण (३० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालिकामाम नैऋत्य (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालिकामाम पश्चिम (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c "GN Divisions". 2010-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "District Secreatriat - Jaffna". 2010-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b "Population size, growth and density of population [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2009-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-06 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2009-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-22 रोजी पाहिले.