शुक्ल पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुक्ल प्रतिपदेपासुन ते पौर्णिमेपर्यंतचा काळ हा शुक्ल पक्ष आहे.यात १५ तिथी येतात.या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस मोठ-मोठा होत जातो.या काळात दर रात्री तो जास्त वेळ आकाशात दिसुन येतो. पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र आकाशात राहतो. शुक्ल पक्ष म्हणजे चांद्रमासाचा अर्धा भाग.