चेतन एकनाथ चिटणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेतन एकनाथ चिटणिस (३ एप्रिल, १९६१) हे मलेरियावरील संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ते पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूट येथे मलेरिया जीवाणुंचे जीवशास्त्र आणि लस या वरील विभागाचे प्रमुख आहेत. २००४ साली त्यांना शांति स्वरूप भटनागर पुरस्कार आणि २०१० मध्ये इन्फोसिस पुरस्कार मिळाला. चिटणीस हे नवी दिल्लीतील जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी आयसीजीईबी) मधील इंटरनॅशनल सेंटर येथेल मलेरिया संशोधन समूहाचे माजी प्रमुख संशोधक आहेत.[ संदर्भ हवा ]