चेतन एकनाथ चिटणिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेतन एकनाथ चिटणिस (३ एप्रिल, १९६१) हे मलेरियावरील संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ते पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूट येथे मलेरिया जीवाणुंचे जीवशास्त्र आणि लस या वरील विभागाचे प्रमुख आहेत. २००४ साली त्यांना शांति स्वरूप भटनागर पुरस्कार आणि २०१० मध्ये इन्फोसिस पुरस्कार मिळाला. चिटणीस हे नवी दिल्लीतील जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी (आयसीजीईबी) मधील इंटरनॅशनल सेंटर येथेल मलेरिया संशोधन समूहाचे माजी प्रमुख संशोधक आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.