वैद्यकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो. यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गिकरण होऊ शकते.