Jump to content

भास्कर दत्तात्रय कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर दत्तात्रय कुलकर्णी (१९४९) हे एक भारतीय रसायन अभियंता आणि शास्त्रज्ञ आहेत. ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि जे सी बोस फेलो आहेत. त्यांनी फ्लेडिझेड बेड रिऍक्टर आणि रासायनिक रिॲक्टर्सवरील संशोधनाकेले आहे. ते भारतीय विज्ञान अकादमी, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, द वर्ल्ड अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरींगचे निवडक फेलो आहेत. १९८८ साली वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या सर्वोच्च संस्थेने, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला.

त्याचे मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये ते बी. डी म्हणून ओळखले जातत.