प्रफुल्लचंद्र विष्णू साने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रफुल्लचंद्र विष्णू साने (१९३७ - ) हे भारतीय आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि वनस्पती फिजिओलॉजिस्ट आहेत. त्यांना प्रकाशसंश्लेषण विषयातील अग्रगण्य अभ्यासक समजले जाते. ते नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आणि इंडियन एकेडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल एकेडमी ऑफ सायन्सेस, नॅशनल एकेडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, आणि महाराष्ट्र एकेडमी ऑफ सायन्सेसचे निवडून फेलो आहेत. भारत सरकारची सर्वोच्च संस्था, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने त्यांना १९८१ साली जैविक विज्ञानशास्त्रातील योगदानाबद्दल शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.