Jump to content

श्रीधर रामचंद्र गद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीधर रामचंद्र गद्रे (१९५०) हे एक भारतीय संशोधक आहेत. त्यांच्या रसायनशास्त्रातील योगदाना साठी १९९३ साली त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.