क्वीयांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्वीयांग
贵阳市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

Guiyang montage 2019.png

Location of Guiyang Prefecture within Guizhou (China).png
क्वीयांग शहर क्षेत्राचे क्वीचौ प्रांतातील स्थान
क्वीयांग is located in चीन
क्वीयांग
क्वीयांग
क्वीयांगचे चीनमधील स्थान

गुणक: 26°38′49″N 106°37′48″E / 26.64694°N 106.63000°E / 26.64694; 106.63000

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत क्वीचौ
क्षेत्रफळ ८,०३४ चौ. किमी (३,१०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,१८३ फूट (१,२७५ मी)
लोकसंख्या  (२०१६)
  - शहर ३४,८३,१००
  - घनता ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल)
  - महानगर ४६,९६,८००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://gygov.gov.cn/


क्वीयांग (चिनी: 贵阳市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वीचौ या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१६ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले क्वीयांग सरासरी ३६०० फूट उंचीवर वसले आहे.

क्वीयांग शहर क्वांगचौ, चोंगछिंग व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. क्वीयांग लोंगदोंगबाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील क्वीयांग पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)