झेंगचौ
Appearance
झेंगचौ 郑州 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
झेंगचौ शहर क्षेत्राचे हेनान प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | हेनान |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व २२० |
क्षेत्रफळ | ७,५०७ चौ. किमी (२,८९८ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ८६,२५,५०५ |
- घनता | १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल) |
- महानगर | ३९,८०,२५० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
http://www.zhengzhou.gov.cn |
झेंगचौ (मराठी नामभेद: झेंगझाऊ ; चिनी: 郑州; फीनयीन: Zhengzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हेनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. चीनच्या मध्य भागात पिवळ्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चंचौ शहराची लोकसंख्या ८६ लाख आहे. ऐतिहासिक काळामध्ये चीनच्या आठ राजधान्यांपैकी चंचौ हे एक होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील झेंगचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)