चर्चा:जितेंद्र आव्हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आव्हाडांच्या कारकीर्दीची सुरुवात ?[संपादन]

Gnome-edit-redo.svg, अभय नातू, सुबोध कुलकर्णी:

जितेंद्र आव्हाड हे २००९, २०१४, व २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत; यापूर्वीही (२००४, १९९९ किंवा याआधीही) ते आमदार होते का?

२००४, १९९९ किंवा याआधीची कारकीर्द माहिती नसल्याने मी २००९ पासूनची कारकीर्दच लेखात ठेवत आहे.

--संदेश हिवाळेचर्चा १४:५२, ४ जानेवारी २०२० (IST)

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ
अभय नातू (चर्चा) ००:१९, ६ जानेवारी २०२० (IST)