चर्चा:जितेंद्र आव्हाड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आव्हाडांच्या कारकीर्दीची सुरुवात ?[संपादन]

@, अभय नातू, आणि सुबोध कुलकर्णी:

जितेंद्र आव्हाड हे २००९, २०१४, व २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत; यापूर्वीही (२००४, १९९९ किंवा याआधीही) ते आमदार होते का?

२००४, १९९९ किंवा याआधीची कारकीर्द माहिती नसल्याने मी २००९ पासूनची कारकीर्दच लेखात ठेवत आहे.

--संदेश हिवाळेचर्चा १४:५२, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ
अभय नातू (चर्चा) ००:१९, ६ जानेवारी २०२० (IST)[reply]