साब जेएएस ३९ ग्रायपेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साब जेएएस ३९ ग्रायपेन
Saab-JAS-39 at ILA 2010 05.jpg

स्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान

प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश स्वीडन
उत्पादक साब
रचनाकार इंडस्ट्रीग्रुप्पेन जेएएस, एफएमडब्ल्यू
पहिले उड्डाण ९ डिसेंबर १९८८
समावेश १ नोव्हेंबर १९९७
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता स्वीडीश वायूदल
दक्षिण अफ्रिका वायूदल
चेक वायूदल
हंगेरी वायूदल
उत्पादन काळ १९८७ - आता
उत्पादित संख्या २४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)
एकूण कार्यक्रमखर्च $१३.५४ अब्ज (२००६)[१]
प्रति एककी किंमत $३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[२][३][४]

साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.

ग्रायपेन सी/डीची वैशिष्ट्ये[संपादन]

Saab JAS 39 Gripen 3-view.svg
  • चालक दल : १ (डी साठी २)
  • लांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)
  • पंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )
  • उंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)
  • निव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.
  • सर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.
  • कमाल वजन क्षमता : १४,००० किलो
  • कमाल वेगः
    • अति उंचीवर : २,२०४ किमी/तास, माख[५]
  • पल्ला : ३,२०० किमी
  • प्रभाव क्षेत्र : ८०० किमी
  • बंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस्ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (पीडीएफ) on 2009-05-21. 15 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड" (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
  3. ^ सबिन पिरोन. "साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट" (news). Archived from the original on 31 August 2012.[मृत दुवा]
  4. ^ "साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "ग्रायपेन फायटर सिस्टिम" (इंग्रजी भाषेत)..