गुलाब रघुनाथ पाटिल
Jump to navigation
Jump to search
गुलाब रघुनाथ पाटिल महाराष्ट्रातील पुढारी आहे.ते महाराष्ट्रचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत[१]ते जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघातून आमदार आहे[२].ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.
गुलाब रघुनाथ पाटिल | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण १९९९ | |
राज्यपाल | भगतसिंह कोश्यारी |
---|---|
नेता | उद्धव ठाकरे |
मतदारसंघ | जळगाव ग्रामीण |
आमदार एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी
| |
कार्यकाळ १९९९ – २००९ | |
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य[३]
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून आमदार
| |
विद्यमान | |
पदग्रहण २०१४ | |
जन्म | ५ जून १९६६ पाळधी , जळगाव जिल्हा , महाराष्ट्रा , भारत |
राजकीय पक्ष | शिवसेना |
निवास | जळगाव , महाराष्ट्र , भारत |
जीवनचरित्र[संपादन]
गुलाब रघुनाथ पाटिल यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे झाला . त्यांच्या बाबांचे नाव रघुनाथ पाटिल आहे.त्यांच्या नाही नाव प्रताप व मुुुलीचे निकीता आहे.
राजकीय कारकीर्द[संपादन]
राजकीय वर्तुळात त्यांना गुलबराव पाटील यांनावाने ओळखले जाते. गुलाब पाटिल १९९९ मध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.२०१४ मध्ये ते जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून निवळून आले.
भूषवलेली पदे[संपादन]
- ३१ डिसेंबर २०२० - वर्तमान पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य [४]
- ऑक्टोंबर १९९९ -ऑक्टोंबर २००९ महाराष्ट्र विधानसभा सदस्य एरंडोल विधानसभा मतदारसंघतून.
- २०१४ पासून जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून महाराष्ट्र विधानसभा सदस्य.
- महाराष्ट्र विधानसभा सदस्य .
संदर्भ[संपादन]
- ^ https://m.lokmat.com/jalgaon/bjp-leader-eknath-khadse-will-change-his-party-said-minister-gulabrao-patil-a642/
- ^ क्षीरसागर, मानसी (२०२०). "मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी". जळगाव: Maharshtra Times. pp. १.
- ^ https://m.lokmat.com/jalgaon/bjp-leader-eknath-khadse-will-change-his-party-said-minister-gulabrao-patil-a642/
- ^ क्षिरसागर, मानसी (२०२०). "मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 01 Jan 2020, 03:21:00 PM". जळगाव , महाराष्ट्र: Maharshtra Times. pp. १. line feed character in
|title=
at position 71 (सहाय्य)