गरम मसाला
Appearance

गरम मसाला (हिंदी: गरम मसाला; मराठी: गरम मसाला; पंजाबी: ਗਰਮ ਮਸਾਲਾ; गुजराती: ગરમ મસાલા; बंगाली: গরম মসলা)
भारतीय उपखंडातील मूळ मसाल्यांचे मिश्रण आहे,सार्वजनिक भारतीय उपखंडातील पाककृती, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका पाककृतींमध्ये देखील गरम मसाला वापरले जाते.
घटक
[संपादन]भाजीत वा स्वयंपाकात वापरण्यात येणारे, अनेक मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेले एक मिश्रण. याने खाद्यपदार्थाची चव वाढते. घटकः
- सुके खोबरे
- तेजपान
- विलायची छोटी व मोठी
- काळे मिरे
- लवंग
- कलमी
- धने
- जिरे
- शहाजिरे
- दगडफुल
- सुकलेल्या लाल मिरच्या
- नागकेशर
- खसखस
- तीळ
- जायपत्री
- चक्रफूल
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |