क्रिकेट विश्वचषक, २०१९ - सामनाधिकारी
Appearance
क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेसाठी पंच निवड समितीने सामनाधिकारी निवडले आणि त्यासंबंधीची माहिती २६ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पंच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी १६ पंचांची निवड केली: १६ पैकी अम्पायर चार ऑस्ट्रेलियातून, पाच इंग्लंड, आशियातील चार, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमधील प्रत्येकी एक पंचाची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी ६ सामनाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली.[१]
पंच
[संपादन]निवडल्या गेलेल्या पंचांपैकी बारा आयसीसीच्या एलिट पॅनेलवरील तर उर्वरित चार हे आंतरराष्ट्रीय पॅनेलवर आहेत.[१] स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा इयान गोल्ड यांनी केली.[२]
सामनाधिकारी
[संपादन]निवड समितीने सहा सामनाधिकारी निवडले. हे सर्व आयसीसी सामनाधिकाऱ्यांच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत.[१]
सामनाधिकारी | देश | सामने | विश्वचषक सामने (२०१९ आधी) | २०१९ विश्वचषक |
---|---|---|---|---|
डेव्हिड बून | Australia | – | १० | TBC |
ख्रिस ब्रॉड | England | २५३ | ३१ | |
जेफ क्रो | New Zealand | २०७ | २९ | |
रंजन मदुगल्ले | Sri Lanka | २८८ | ५४ | |
अँडी पायक्रॉफ्ट | Zimbabwe | – | ० | |
रिची रिचर्डसन | West Indies | – | ० | |
शेवटचा बदल: [५][६] |
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी सामनाधिकार्यांची नावे जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "पंच इयान गोल्ड विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आयसीसी विश्व चषक / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.