वर्ग:पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ हे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. पुणे शहरात विविध गणेश मंडळे सार्वजनिक स्वरूपात काम करतात.