केम्निट्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केम्निट्झ
Chemnitz
जर्मनीमधील शहर

Chemnitz Innenstadt 2008.jpg

Flag of Chemnitz.svg
ध्वज
Coat of arms of Chemnitz.svg
चिन्ह
केम्निट्झ is located in जर्मनी
केम्निट्झ
केम्निट्झ
केम्निट्झचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°50′N 12°55′E / 50.83333°N 12.91667°E / 50.83333; 12.91667गुणक: 50°50′N 12°55′E / 50.83333°N 12.91667°E / 50.83333; 12.91667

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य जाक्सन
क्षेत्रफळ २२०.८५ चौ. किमी (८५.२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१३)
  - शहर २,४२,०२२
  - घनता १,०९६ /चौ. किमी (२,८४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.chemnitz.de/


केम्निट्झ (जर्मन: Chemnitz) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेनलाइपझिश खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात ड्रेस्डेनच्या ७४ किमी पश्चिमेस वसले आहे.

पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे केम्निट्झ दुसर्‍या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर केम्निट्झमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व तेथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्नःप्रस्थापित केल्या गेल्या. इ.स. १९५३ ते १९९० दरम्यान केम्निट्झचे नाव कार्ल-मार्क्स-श्टाट असे होते.

जुळी शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत