अ‍ॅक्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
अ‍ॅक्रन
Akron
अमेरिकामधील शहर

AkronOhioSky.jpg

अ‍ॅक्रन is located in ओहायो
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रनचे ओहायोमधील स्थान
अ‍ॅक्रन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°4′23″N 81°31′4″W / 41.07306°N 81.51778°W / 41.07306; -81.51778गुणक: 41°4′23″N 81°31′4″W / 41.07306°N 81.51778°W / 41.07306; -81.51778

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Ohio.svg ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८२५
क्षेत्रफळ १६१.५४ चौ. किमी (६२.३७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,००४ फूट (३०६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,९९,११०
  - घनता १,२३९.३ /चौ. किमी (३,२१० /चौ. मैल)
  - महानगर ७,०५,६८६
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
ci.akron.oh.us


अ‍ॅक्रन (इंग्लिश: Akron) हे अमेरिकेच्या ओहायो संस्थानामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनार्‍याच्या ६३ किमी दक्षिणेस असलेले अ‍ॅक्रन हे क्लीव्हलंड महानगराचा भाग मानले जाते. अ‍ॅक्रन शहराची लोकसंख्या २०१० साली १.९९ लाख इतकी होती.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]