Jump to content

जाक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जाक्सन
Freistaat Sachsen
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

जाक्सनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी ड्रेस्डेन
क्षेत्रफळ १८,४१५.७ चौ. किमी (७,११०.३ चौ. मैल)
लोकसंख्या ४१,९२,७००
घनता २२७.७ /चौ. किमी (५९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-SN
संकेतस्थळ http://www.sachsen.de/

जाक्सन किंवा सॅक्सनी हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. ड्रेस्डेन ही जाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान जाक्सन हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता.