केतकी माटेगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केतकी माटेगावकर
जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट शाळा, काकस्पर्श, टाईमपास
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सा रे ग म प
पती Ashok

केतकी माटेगावकर यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली. शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. 'आरोही', 'काकस्पर्श', 'तानी', 'टाईमपास' या चित्रपटांतहि केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे.

केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.