इश्क वाला लव्ह
Appearance
इश्क वाला लव्ह | |
---|---|
दिग्दर्शन | रेणू देसाई |
निर्मिती | श्री आद्य फिल्म्स, अकिरा फिल्म्स |
प्रमुख कलाकार |
आदिनाथ कोठारे सुलग्ना पाणिग्रही |
गीते | गुरू ठाकूर, संदीप खरे, श्रीरंग गोडबोले, संगीता बर्वे, तनिष्क |
संगीत | विश्वजीत अविनाश, सागर मधुर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ सप्टेंबर २०१४ |
इश्क वाला लव्ह हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाच्य दिग्दर्शक रेणू देसाई असून आदिनाथ कोठारे व सुलग्ना पाणिग्रही ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंगलाष्टक वन्स मोअर नंतर श्री आद्य फिल्म्सने प्रदर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- फेसबूकवरील पान
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील इश्क वाला लव्ह चे पान (इंग्लिश मजकूर)
- सकाळवरील समीक्षण[permanent dead link]