कुही तालुका
Appearance
?कुही महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | कुही |
पंचायत समिती | कुही |
कुही हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थानही कुही तालुक्यातच आहे , तसेच या तालुक्याचा बहुतांश भाग हा गोसेखुर्द धरण तथा कऱ्हाडला अभयारण्याला लागूनच आहे.
तालुक्यात कुही शहर , मांधळ , वेलतुर व पचखेडी हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.
तालुक्यातील गावे
[संपादन]- आदम
- आडेगाव (कुही)
- आगरगाव (कुही)
- आजणी (कुही)
- आकोळी (कुही)
- अंबाडी (कुही)
- आंभोरा खुर्द
- आंभोरकाळा
- आमटी (कुही)
- आवरमरा
- बाळापूर (कुही)
- बाम्हणी (कुही)
- बंदरचुहा
- बाणोर
- भामेवाडा (कुही)
- भंडारबोडी
- भातरा
- भिवापूर (कुही)
- भिवकुंड (कुही)
- भोजपूर (कुही)
- भोवरदेव
- बीडबोथळी
- बोडकीपेठ
- बोराडा
- बोरी (कुही)
- बोथळी
- ब्राम्हणी (कुही)
- बुटीतोळा ऊर्फ कोसरी
- चाडा
- चांडाळा
- चन्ना
- चानोडा (कुही)
- चापेगडी
- चापेघाट
- चिचळ
- चिचघाट (कुही)
- चिखलाबोडी
- चिखली (कुही)
- चिकणा टुकुम
- चिपडी
- चितापूर
- दहेगाव (कुही)
- दळपतपूर (कुही)
- दावडीपार
- देवळी खुर्द
- देवळीकाळा
- धामणा
- धामणी (कुही)
- धानळा
- धानोळी (कुही)
- दिपळा
- दोडमा
- डोंगरगाव (कुही)
- डोंगरमौदा
- फेगड
- गडपायळी
- गोंदपिपरी
- गोन्हा
- गोठणगाव (कुही)
- हरदोळी (कुही)
- हेतामेटी
- हेती (कुही)
- हुडपा
- इसापुर (कुही)
- जीवणापूर
- कान्हेरी डोंगरमोह
- कान्हेरी खुर्द
- करहांडळा
- कटारा
- केसोरी (कुही)
- खैरलांजी
- खालसणा
- खराडा
- खारबी (कुही)
- खेंडा
- खेतापूर
- खोबणा
- खोकराळा
- खोपडी
- खुरसापार (कुही)
- किन्ही (कुही)
- किताडी (कुही)
- कुचडी
- कुही
- कुजबा
- कुक्काडुमरी
- लांजळा
- लोहारा (कुही) मदनापूर (कुही) माजरी माळची माळणी मालोडा मांधळ मांगळी (कुही) मेंढा मेंढे खुर्द मेंढेगाव मेंढेकाळा म्हासळी मोहादरा (कुही) मोहाडी (कुही) मोहगाव (कुही) मुरबी मुसळगाव (कुही) नवेगाव (कुही) नवरगाव (कुही) नेवरी (कुही) पाचखेडी पाळेगाव पांडेगाव पांढरगोटा पवनी (कुही) पारडी (कुही) पारसोडी (कुही) पिळकापार (कुही) पिपळगाव पिपरी (कुही) पोहरा पोळसा
- पोवारी
- प्रतापपूर (कुही)
- राजोळा
- राजोळी
- रामपुरी (कुही)
- रानबोडी
- रत्नापूर (कुही)
- रेंगातूर
- रिढोरा (कुही)
- रूयाड
- सागुंधरा
- सळाई (कुही)
- साळवा (कुही)
- सासेगाव
- सातारा (कुही)
- सावंगी (कुही)
- सावरगाव (कुही)
- सावरखेडा (कुही)
- सावळी (कुही)
- शिकारपूर
- शिवणी (कुही)
- सिळ्ळी
- सिरोळी
- सिरसी (कुही)
- सोनारवाही
- सोनेगाव (कुही)
- सोनपुरी
- टाकळी (कुही)
- तामसवाडी (कुही)
- तारणा
- तारणी
- तारोळी
- टेकेपार
- टेंभारी (कुही)
- ठाणा (कुही)
- तितुर
- तुडका
- उदेश्वर
- उमरी (कुही)
- उमरपेठ
- विरखंडी (कुही)
- वाडेगाव (कुही)
- वाग
- वागदरा(कुही)
- वेळगाव (कुही)
- वेळतुर
- येडमेपार
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासचे तालुके
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |