कुलगाम जिल्हा
Jump to navigation
Jump to search
कुलगाम जिल्हा | |
---|---|
जम्मू आणि काश्मीर राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
मुख्यालय | कुलगाम |
तालुके | ९ |
क्षेत्रफळ | ४१० चौरस किमी (१६० चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,२४,४८३ (२०११) |
लोकसंख्या घनता | १,०३५ प्रति चौरस किमी (२,६८० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ४८.२५% |
लिंग गुणोत्तर | ९५० ♂/♀ |
लोकसभा मतदारसंघ | अनंतनाग |
कुलगाम हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली अनंतनाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून कुलगाम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ६८ किमी व अनंतनागपासून १८ किमी अंतरावर स्थित आहे.