संबा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संबा जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
संबा जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय संबा
क्षेत्रफळ
 - एकूण १,००२ चौरस किमी (३८७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,१८,८९८ (२०११)
-लोकसंख्या घनता ३२० प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८१.४१%
-लिंग गुणोत्तर ८८६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ जम्मू


संबा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली जम्मू जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून संबा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]