किश्तवार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किश्तवार जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
किश्तवार जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय किश्तवार
तालुके किश्तवार, बनिहाल
क्षेत्रफळ
 - एकूण ७,७३७ चौरस किमी (२,९८७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,३०,६९६ (२०११)
-लोकसंख्या घनता ३० प्रति चौरस किमी (७८ /चौ. मैल)
-साक्षरता दर ५६.२०%
-लिंग गुणोत्तर ९२० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ उधमपूर


किश्तवार हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली डोडा जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून किश्तवार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]