कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता कलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
पहिला विजेता नायक शशांक केतकरसुखाच्या सरींनी हे मन बावरे – सिद्धार्थ तत्ववादी (२०१९)
शेवटचा विजेता नायक विवेक सांगळे — भाग्य दिले तू मला – राजवर्धन मोहिते (२०२३)
एकूण पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन]

वर्ष नायक मालिका भूमिका
२०१९[१]
शशांक केतकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ तत्ववादी
रोशन विचारे श्रीलक्ष्मी नारायण नारायण
चिन्मय उदगीरकर घाडगे अँड सून अक्षय घाडगे
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसा शिवा लष्करे
चिन्मय पटवर्धन स्वामिनी माधवराव पेशवे
२०२०[२]
समीर परांजपे सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू जहांगिरदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडी रणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसा शिवा लष्करे
सुबोध भावे चंद्र आहे साक्षीला श्रीधर काळे
अक्षय मुदावडकर जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ
सुयश टिळक शुभमंगल ऑनलाईन शंतनू सदावर्ते
भरत जाधव सुखी माणसाचा सदरा चिमण देसाई
२०२१-२२[३]
अक्षय मुदावडकर जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ
आदित्य दुर्वे सोन्याची पावलं दुष्यंत इनामदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडी रणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
सौरभ चौघुले जीव माझा गुंतला मल्हार खानविलकर
समीर परांजपे सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू जहांगिरदार
रोहित निकम तुझ्या रूपाचं चांदणं दत्ता पाटील
२०२३
विवेक सांगळे भाग्य दिले तू मला राजवर्धन मोहिते
प्रदीप घुले शेतकरीच नवरा हवा सयाजी सरनाईक
सौरभ चौघुले जीव माझा गुंतला मल्हार खानविलकर
निखिल दामले रमा राघव राघव पुरोहित
इंद्रनिल कामत पिरतीचा वणवा उरी पेटला अर्जुन कवठेकर
कुणाल धुमाळ सुंदरा मनामध्ये भरली देवव्रत कारखानीस

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.