Jump to content

करौली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करौली जिल्हा
करौली जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
करौली जिल्हा चे स्थान
करौली जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव भरतपूर विभाग
मुख्यालय करौली
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०४३ चौरस किमी (१,९४७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १४,५८,४५९ (२०११)
-लोकसंख्या घनता २६४ प्रति चौरस किमी (६८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६७.३४%
प्रशासन
-जिल्हाधिकारी बिष्णू चरण मलिक
संकेतस्थळ


हा लेख राजस्थानमधील करौली जिल्ह्याविषयी आहे. करौली शहराच्या माहितीसाठी पहा - करौली.

करौली हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र करौली येथे आहे. हिण्डौन हे येथील एक प्रमुख शहर आहे.

तालुके

[संपादन]