Jump to content

चर्चा:कंपनी कायदा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

i need company law detail in marathi, plz upload your information in marathi.i wait for your reply नमस्कार ,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.

अद्याप बर्‍याच विषयांवर मराठी विकिपीडियात पुरेसे लेखन होणे बाकी आहे.मराठी विकिपीडियास स्वयंसेवी मराठी लेखक आणि संपादकांची नितांत गरज आहे. सध्याच्या लेखकांवरील हा संपादन भार हलका करण्याकरिता तसेच किमान १,११,१११ लेखांचे ध्येय गाठणयाच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास प्रत्येक मराठी माणसाकडून फुल न फुलाची पाकळी, लेखन करून हवे आहे.यास्तव मराठी विकिपीडियाचे तुम्हाला आवडलेले फायदे तुमच्या प्रत्येक मराठी व्यक्तिस आवर्जून सांगावेत व मराठी विकिपीडियास संपादन सहाय्य देववावे हि नम्र विनंती.त्याच प्रमाणे मराठी विकिपीडिया आपल्या कडून इतर सहकार्याचेसुद्धा स्वागत करते.

आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
विकिपीडिया मदतचमू ~~~~
हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.