ऐश्वर्या नारकर
Appearance
(ऐश्वर्या अविनाश नारकर या पानावरून पुनर्निर्देशित)
ऐश्वर्या नारकर | |
---|---|
जन्म |
ऐश्वर्या अविनाश नारकर ८ डिसेंबर, १९७४ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९९७ - आजपर्यंत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | लेक माझी लाडकी, स्वामिनी, या सुखांनो या |
पती |
अविनाश नारकर (ल. १९९५) [१][२] |
धर्म | हिंदू |
ऐश्वर्या नारकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. ही २५ वर्षांहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिने अनेक मराठी चित्रपट केले आहेत त्याच सोबत मराठी मालिका, नाटकं आणि अनेक हिंदी मालिकांचाही त्यात भाग आहे. तिच्या पडद्यावरील अभिनयाची सुरुवात जाहिरातींद्वारे झाली असून अनेक आघाडीच्या ब्रँडचा ती चेहराही राहिली आहे.[३][४][५][६][७]
नारकरचे लग्न अभिनेता अविनाश नारकर यांच्या सोबत ३ डिसेंबर १९९५ रोजी झाले.[२] तसेच त्यांनी जोडीने विविध दूरचित्रवाहिनी मालिकांत काम सुद्धा केले.[१][८]
अभिनय
[संपादन]रंगमंच
[संपादन]- गंध निशिगंधाचा - मराठी नाटक
- मी माझा मुलांचा - मराठी नाटक
- साटंलोटं - मराठी नाटक
- कबीराचे काय करायचे - मराठी नाटक
- लग्नाची बेडी - मराठी नाटक
- हँडस अप - मराठी नाटक
- पहाट वारा - मराठी नाटक
- सोनपंखी - मराठी नाटक
- सोबत संगत - मराठी नाटक
- आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे - मराठी नाटक
- सोयरे सकल - मराठी नाटक
- तक्षकयाग - मराठी नाटक
दूरचित्रवाहिनी
[संपादन]- दुहेरी - मराठी मालिका
- महाश्वेता - मराठी मालिका
- थोरला हो - मराठी मालिका
- रेशीमगाठी - मराठी मालिका
- थरार - मराठी मालिका
- कोणासाठी कोणीतारी - मराठी मालिका
- महाद्वार - मराठी मालिका
- सोनपावले - मराठी मालिका
- या सुखांनो या - मराठी मालिका
- युनिट ९ - मराठी मालिका
- या वळणावर - मराठी मालिका
- माझे मन तुझे झाले - मराठी मालिका
- लेक माझी लाडकी - मराठी मालिका
- स्वामिनी - मराठी मालिका
- चित्रकथी - मराठी मालिका
- खमंग - मराठी मालिका
- घर की लक्ष्मी बेटियां - हिंदी मालिका
- ये प्यारना होगा कम - हिंदी मालिका
- डोर - हिंदी मालिका
- छल: शह और मात - हिंदी मालिका
- रुचिरा - मराठी मालिका
- श्रीमंताघरची सून - मराठी मालिका
- सातव्या मुलीची सातवी मुलगी - मराठी मालिका
चित्रपट
[संपादन]- आली लक्ष्मी सासरला - मराठी (१९९८)
- घे भरारी - मराठी (१९९९)
- तूच माझी भाग्यलक्ष्मी - मराठी (२०००)
- सत्ताधीश - मराठी (२०००)
- लक्ष्मी - मराठी (२०००)
- आधार - मराठी (२००२)
- मला जगायचंय - मराठी (२००३)
- रणरागिणी - मराठी (२००४)
- भीती एक सत्य - मराठी (२००४)
- राजा पंढरीचा - मराठी (२००४)
- अकल्पित - मराठी (२००४)
- साक्षात्कार - मराठी (२००४)
- सलाम द सॅल्युट - मराठी (२००४)
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी अहे - मराठी (२००४)
- ओळख - मराठी (२००५)
- सून लाडकी सासरची - मराठी (२००५)
- झुळूक - मराठी (२००५)
- मी तुळस तुझ्या अंगणी - मराठी (२००५)
- कलम ३०२ - मराठी (२००५)
- तिघी - मराठी (२००५)
- गगनगिरी महाराज - मराठी (२००६)
- कधी अचानक - मराठी (२००६)
- एक काळोखी रात्र - मराठी (२००७)
- मुरळी खंडोबारायाची - मराठी (२००८)
- सौभाग्य कांक्षिणी - मराठी (२०१०)
- अंकगणित आनंदाचे - मराठी (२०१०)
- तांबव्याचा विष्णूबाला - मराठी (२०११)
- आनंदाचे डोही - मराठी (२०११)
- चॅम्पियन्स - मराठी (२०१२)
- होऊ दे जरा उशीर - मराठी (२०१२)
- यलो - मराठी (२०१४)
- धडक - हिंदी (२०१८)
संदर्भ
[संपादन]- ^ a b "सौंदर्यखणी : 'कांथा'ची रेशमी कलाकुसर". सकाळ. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव". lokmat.com.
- ^ "Actress Aishwarya Narkar urges fans to not compare her Gopikabai Peshwe's character with Aruna, says "We learn and grow with the characters"" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 7 October 2020.
- ^ "Lek Majhi Ladki hits double century" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 19 December 2016.
- ^ "Shrimanta Gharchi Suun to go off-air soon" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 23 June 2021.
- ^ "Aishwarya Narkar: `Saat Tareekh` chronicles the wrongs in society" (इंग्रजी भाषेत). Mid-Day. 2 July 2021.
- ^ "'श्रीमंताघरची सून' मालिकेत ऐश्वर्या-अविनाश यांची जोडी". लोकसत्ता. 13 October 2020.
- ^ "नाजूक… सुंदर!". सामना. 2021-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ऐश्वर्या नारकर चे पान (इंग्लिश मजकूर)