एरियेल शॅरन
Appearance
(एरियेल शरोन या पानावरून पुनर्निर्देशित)
एरियेल शॅरन | |
इस्रायलचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ७ मार्च २००१ – १४ एप्रिल २००६ | |
मागील | एहूद बराक |
---|---|
पुढील | एहूद ओल्मर्ट |
जन्म | २६ फेब्रुवारी, १९२८ पॅलेस्टाइन |
मृत्यू | ११ जानेवारी, २०१४ (वय ८५) तेल अवीव, इस्रायल |
राजकीय पक्ष | लिकुड |
धर्म | ज्यू |
सही |
एरियेल शॅरन (हिब्रू: אריאל שרון; २६ फेब्रुवारी, १९२८ - ११ जानेवारी २०१४) हा इस्रायल देशाचा एक लष्करी अधिकारी व ११वा पंतप्रधान होता. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या शॅरनने इस्रायल सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, उर्जामंत्री इत्यादी अनेक पदे निभावली होती. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झाल्यामुळे तो कोमामध्ये गेला. त्यानंतरची ८ वर्षे ह्याच स्थितीमध्ये राहिल्यानंतर ११ जानेवारी २०१४ रोजी त्याचे निधन झाले.
बाह्य दुवे
[संपादन]- व्यक्तिचित्र Archived 2018-08-15 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |