Jump to content

एंत्रे रियोस प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंत्रे रियोस
Provincia de Entre Ríos
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

एंत्रे रियोसचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
एंत्रे रियोसचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी पाराना
क्षेत्रफळ ७८,७८१ चौ. किमी (३०,४१८ चौ. मैल)
लोकसंख्या १२,३६,३००
घनता १५.७ /चौ. किमी (४१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-E
संकेतस्थळ http://www.entrerios.gov.ar/

एंत्रे रियोस (स्पॅनिश: Provincia de Entre Ríos) हा आर्जेन्टिना देशाच्या पूर्व भागातील उरुग्वे देशाच्या सीमेवरील एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]