संयोगिता राणे
Appearance
politician (1923-2017) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २०, इ.स. १९२३ ग्वाल्हेर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी १२, इ.स. २०१७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
संयोगिता राणे (२० ऑगस्ट १९२३ - १२ जानेवारी २०१७) ह्यागोव्याच्या पहिल्या महिला खासदार होत्या. १९८० निवडणुक मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकीटावर उत्तर गोव्याच्या खासदार म्हणून निवडून त्या आल्या.[१][२]
१९८४ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणूनही अयशस्वी झाल्या.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Goa, Team Digital. "Goa's First Lady Parliamentarian Sanyogita Rane No More | Digital Goa". digitalgoa.com (इंग्रजी भाषेत). 2017-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-29 रोजी पाहिले.
- ^ "Members Bioprofile". 164.100.47.194. 2017-07-29 रोजी पाहिले.
- ^ "Ex MP Sanyogita Rane-Sardessai passes away". news.webindia123.com. 2017-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-29 रोजी पाहिले.