अमृत कणसर
Appearance
| विकिडाटा आईडी सापडले नाही! नवीन विकिडाटा आयटम तयार करा | |
| माध्यमे अपभारण करा |
अमृत कणसर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि वकील होते. १९७७ लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन ते उत्तर गोवा मतदारसंघातून ६ व्या लोकसभेचे सदस्य होते. ११ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ex-MP Amrut Kansar passes away". Herald Goa. 12 September 2017. 2025-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-10-11 रोजी पाहिले.