पेडणे तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेडणे हा गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातला तालुका आहे. या तालुक्यात खालील गावे व शहरांचा समावेश होतो.

पेडणे तालुक्यातील गावे
क्र. गावाचे नाव
तेरेखोल
केरी
पालये
कोरगांव
पेडणे
पोरसकडे
कासणे
वारखंड
आंबेरे
१० उगवे
११ तांबुशे
१२ तोरशे
१३ मोपा
१४ चांदेल
१५ हळर्ण
१६ इब्रामपूर
१७ कासारवर्णे
१८ वझरे
१९ धारगळ
२० विरनोडा
२१ तुये
२२ चोपडा
२३ आगरवाडा
पेडणे तालुक्यातील शहरे
क्र. शहराचे नाव
पेडणे
हरमल
मांद्रे
पार्शे
मोरजी