अर्नेस्ट शॅकल्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर अर्नेस्ट हेन्री शॅकलटन (फेब्रुवारी १५, इ.स. १८७४ - जानेवारी ५, इ.स. १९२२) हा आयरिश साहसिक व शोधक होता. याने ॲंटार्क्टिका खंडावर तीन शोधमोहीमांचे नेतृत्त्व केले होते.