इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र हे तमिळनाडूच्या कल्पक्कम शहरातील अणुसंशोधन केंद्र आहे. चेन्नईपासून ८० किमी अंतरावर असलेले हे अणुसंशोधन केन्द्र इ.स. १९७१ मध्ये सुरू झाले.

संदर्भ[संपादन]