काकरापार अणुऊर्जा केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काकरापार अणुऊर्जा केंद्र हा गुजरात राज्यातील काकरापार येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प इ.स १९९३ साली सुरू झाला.

संदर्भ[संपादन]