नरोरा अणुऊर्जा केंद्र
Appearance
नरोरा अणुऊर्जा केंद्र हा उत्तर प्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९९२ साली सुरू झाला.

भारतीय ऊर्जा क्षेत्र | |
|---|---|
| अणुऊर्जा | |
| युरेनियम खाणी | |
| संशोधन संस्था | |
| कोळशावर आधारित | |
| अपारंपरिक ऊर्जास्रोत | |