कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प
Appearance
कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा तमिळनाडूतील तिरुनलवेली जिल्ह्यातील राधापुरम तालुक्यात कोड्डनकुलन येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे. ११७० मेगावॉट क्षमतेच्या ६ अणुभट्ट्या व १००० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या क्षमतेचा मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.