Jump to content

जूड लॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जूड लॉ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावJude Law संपादन
जन्म-नावDavid Jude Heyworth Law संपादन
दिलेले नावDavid, Jude, Heyworth संपादन
आडनावLaw संपादन
जन्म तारीख२९ डिसेंबर 1972 संपादन
जन्मस्थानLewisham संपादन
वडीलPeter Law संपादन
भावंडेNatasha Law संपादन
वैवाहिक जोडीदारSadie Frost, Phillipa Coan संपादन
सहचरSienna Miller, Ruth Wilson संपादन
अपत्यIris Law, Rafferty Law, Raff Law संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाAlleyn's School, The Halley Academy, John Ball Primary School संपादन
निवासस्थानलंडन संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1986 संपादन
गट-प्रकारShakespearean comedy संपादन
पुरस्कारChevalier des Arts et des Lettres, Theatre World Award, BAFTA Award for Best Actor in a Supporting Role संपादन
Related categoryCategory:Films directed by Jude Law संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

डेव्हिड जूड हेवर्थ लॉ (२९ डिसेंबर, १९७२ - ) एक इंग्लिश अभिनेता आहे. याने अनेक ब्रिटिश दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. याआधी त्याने नाटकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर अँथनी मिंघेलाच्या द टॅलेंटेड मिस्टर रिप्ले (१९९९) मधील भूमिकेसाठी त्याला ओळख मिळाली, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळाला आणि अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

स्टीव्हन स्पीलबर्गचा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (२००१), सॅम मेंडेसचा रोड टू परडिशन (२००२), मिंघेलाचा कोल्ड माउंटन (२००३), क्लोजर (२००४) आणि द हॉलिडे (२००६) हे त्यांचे काही चित्रपट गाजले. शेरलॉक होम्स (२००९) आणि शेरलॉक होम्स: अ गेम ऑफ शॅडोज (२०११) मध्ये त्यांनी डॉ. वॉटसनची भूमिका साकारली. फॅन्टास्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड (२००८) आणि फॅन्टास्टिक बीस्ट्स द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर (२०२२) मधील लहानपणीचा आल्बस डंबलडोर यासह त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Jude Law Facts" (इंग्रजी भाषेत). Britannica. 26 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2023 रोजी पाहिले.
  2. "Jude Law's Sweet Family Outing in Beverly Hills". People. 31 December 2012. 9 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 September 2019 रोजी पाहिले. Jude Law – who turned 40 on Dec. 29 [2012]...
  3. Inside the Actors Studio Archived 10 June 2007 at the वेबॅक मशीन. Jude Law, Season 10, Episode 1008.