गोलमाल रिटर्न्स (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोलमाल रिटर्न्स
Golmaalreturns1.jpg
गोलमाल रिटर्न्स
दिग्दर्शन रोहित शेट्टी
प्रमुख कलाकार अजय देवगण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}


गोलमाल रिटर्न्स हा २००८मध्ये प्रदर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००६मधील गोलमाल या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.