डेढ इश्किया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डेढ इश्किया
दिग्दर्शन अभिषेक चौबे
निर्मिती रमण मारू, विशाल भारद्वाज
कथा गुलझार
प्रमुख कलाकार माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, नसीरुद्दीन शाह, हुमा कुरेशी
संगीत विशाल भारद्वाज
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १० जानेवारी, २०१४


डेढ इश्किया हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक बॉलिवूड चित्रपट आहे. अभिषेक चौबेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, नसीरुद्दीन शाहहुमा कुरेशी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० जानेवारी, २०१४ रोजी प्रदर्शित झाला.

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

खलालजान "काका प्रिय" (नसीरुद्दीन शाह) आणि त्यांचा भाचा बब्बन (अर्शद वारसी), हे दोघे चोर असतात. एकदा हे दोघे, एका दागीण्याच्या दुकानात नवाब आणि त्यांच्या परिचारकाचे सोंग करुन एक मोलवान हार घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात. पोलीस पाठलागा दरम्यान, ते वेगळे होतात; बलबन पळून जातो, तर खलालजान जखमी होतो.

काही महिन्यांनंतर, बब्बन खलुजनला शोधुन काढतो. बब्बनने पुन्हा एकदा नवाबाचे सोंग घेतले असते, कारण त्याला एका कवितेच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. हि स्पर्धा एक मुशायरा असते जि बेगम पारा (माधुरी दीक्षित), जी मजीदाबादच्या विधवा बेगम असते, आपल्या मृताच्या पतीच्या इच्छेच्यानुसार आयोजित केली असते. कविता स्पर्धेच्या विजेत्याला, बेगम म्हणून, बेगम पारा व मजीदाबादचा नवा नवाबची आहुदी मिळणार आहे!

कलाकार[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.