गोलमाल (२००६ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोलमाल हा एक रोहित शेट्टी द्वारा २००६ सालचा हिंदी भाषेत निर्मित विनोदी चित्रपट आहे.

कथानक[संपादन]

चार मित्र - गोपाल, माधव, लक्ष्मण, लकी, दृष्टिहीन सोमनाथ आणि त्याच्या दृष्टिहीन पत्नीशी खोटे बोलतात आणि त्याच्या घरात त्याचा नातू समीर म्हणून राहतात. चित्रपटाच्या शेवटी ते सत्य कबूल करतात तसेच सोमनाथ आणि त्याच्या पत्नीचे शत्रूपासून संरक्षण देखील करतात.

मुख्य कलाकार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]