अदासी
Appearance
?अदाशी, अडशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गोंदिया |
जिल्हा | गोंदिया |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
(२०११) १,०७० ♂/♀ ६५.७ % • ७३.८५ % • ५८.२३ % |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | अदासी |
कोड • पिन कोड • जनगणना कोड |
• ४४१६१४ • ५३७८५५ (२०११) |
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील व गोंदिया तालुक्यातील गाव आहे.
- गावाचे स्थानिक किंवा पर्यायी नाव-अदाशी, अडशी
स्थान
[संपादन]- जिल्ह्यापासून अंतर- ९ किमी
- तालुक्यापासून अंतर -९ किमी
- आमगाव अंतर -१६ किमी (मार्गे गोर्ठा)
गावापर्यंत कसे पोहचावे
[संपादन]गोंदिया व आमगाव येथून बस उपलब्ध आहे. खाजगी वाहतूक सुविधा ही आहे.
शेजारची गावे
[संपादन]खमारी, चिर्चलबांध , आसोली, फुलचुर , गोर्ठा, हल्बी टोला, पोवारीटोला
वाहतूक सुविधा
[संपादन]- राज्य परिवहन (एस.टी.) बस-आमगाव ते अदाशीमार्गे गोंदिया अशी बससेवा आहे. खाजगी वाहतूकही आहे.
इतिहास
[संपादन]- गावातील आडनाव -
गावाशेजारील वस्ती
[संपादन]शेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग
[संपादन]लोकसंख्या तपशील
[संपादन]या गावाची इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ५८४ कुटुंबे असून लोकसंख्या २८३० आहे.यापैकी पुरूष लोकसंख्या १३६७ तर स्त्रीयांची संख्या १४६३ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ३८४ असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.५७% आहे.
अनुसूचित जातीची लोकसंख्या ३५३ ( %) असून त्यात १६७ पुरूष व १८६ स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे ४०७ लोकं ( %) असून त्यात १८४ पुरूष व २२३ स्त्रिया आहेत.[१]
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंब | ५८४ | ||
लोकसंख्या | २८३० | १३६७ | १४६३ |
मुले (० ते ६ ) | |||
अनु. जाती | १२.४७ % | ||
अनु. जमाती | १४.३८% | ||
साक्षरता | % | % | % |
एकूण कामगार | |||
घरे | ५८४ | - | - |
साक्षरता
[संपादन]- एकूण साक्षर लोकसंख्या: १,६०७
- साक्षर पुरुष लोकसंख्या: ८६४ (७३.८५%)
- साक्षर स्त्री लोकसंख्या: ७४३ (५८.२३ %)
अशिक्षित
[संपादन]एकूण- १२२३
- पुरुष-५०३
- स्त्रिया-७२०
ग्रामपंचायत
[संपादन]शैक्षणिक सुविधा
[संपादन]आरोग्य केंद्र सुविधा
[संपादन]- प्राथमिक आरोग्य केंद्र —
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
- पशुवैद्यकिय दवाखाना —
- अंगणवाडी —
पिण्याचे पाणी
[संपादन]- सार्वजनिक विहिरी —
- खाजगी विहिरी — ३
- बोअर वेल —
- हातपंप — ८
- पाण्याची टाकी —
- पोस्ट — १६
- नळ सुविधा —
- जल शुद्धीकरण —
- इतर - २
- एकूण - १३ [१]
नद्या
[संपादन]स्वच्छता
[संपादन]संपर्क व दळणवळण
[संपादन]- जवळील प्रमुख बस स्थानक- अदाशी
- जवळील रेल्वे स्थानक- गुदमा - प्रवासी रेल्वेसाठी , गोंदिया - जलदगती गाड्यांसाठी
- जवळील विमानतळ-गोंदिया विमानतळ, नागपूर
बाजार
[संपादन]बँका
[संपादन]जवळची बँक - गोंदिया
लोकजीवन
[संपादन]वीज
[संपादन]शेती
[संपादन]- प्रमुख पिके -
जमिनीचा वापर
[संपादन]या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
- वन:
- बिगरशेती वापरात असलेली जमीन:
- लागवडीयोग्य पडीक जमीन:
- पिकांखालची जमीन:
- एकूण कोरडवाहू जमीन:
- एकूण बागायती जमीन:
धार्मिक स्थळे
[संपादन]- साईबाबा मंदिर व कृष्ण मंदिर, भांगाराम बाबा मंदिर. तसेच जवळच खमारी मार्गावर ट्रिनिटी चर्च आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अदाशी गावाबद्दल इतर माहिती- पेयजल व स्वच्छता विभाग मंत्रालय, भारत सरकार
- जनगणना २०११ -गावानिहाय माहिती