२०१४ हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
शहर द हेग
तारीख ३१ मे - १५ जून
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३ रे अजिंक्यपद)
उपविजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
स्पर्धा तपशील
सामने 38
गोल संख्या 162 (सरासरी 4.26 प्रति सामना)
२०१० (मागील) (पुढील) २०१८

२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. १९७३ व १९९८ नंतर हा विश्वचषक नेदरलँड्स देशात तिसऱ्यांदा खेळवला गेला. ह्या स्पर्धेमध्ये १२ देशांच्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघांनी सहभाग घेतला.

ह्या स्पर्धेमधील बहुतेक सर्व सामने हेग शहरामधील क्योसेरा स्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये यजमान नेदरलँड्सला ६-१ असे पराभूत करून हा विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकला.

सहभागी संघ[संपादन]

निकाल[संपादन]

पहिली फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 5 5 0 0 19 1 +18 15
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 5 3 1 1 8 9 −1 10
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 5 3 0 2 17 12 +5 9
स्पेनचा ध्वज स्पेन 5 1 2 2 9 12 −3 5
भारतचा ध्वज भारत 5 1 1 3 7 12 −5 4
मलेशियाचा ध्वज मलेशिया 5 0 0 5 6 20 −14 0
     उपांत्यफेरीमध्ये पोचले

गट ब[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Netherlands नेदरलँड्स 5 4 1 0 14 4 +10 13
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 5 4 0 1 15 5 +10 12
जर्मनीचा ध्वज जर्मनी 5 3 0 2 15 6 +9 9
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 5 2 1 2 12 10 +2 7
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 5 0 1 4 3 15 −12 1
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 5 0 1 4 2 21 −19 1
     उपांत्यफेरीमध्ये पोचले

बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
13 जून 2014
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 5  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 1  
 
15 जून 2014
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 6
   Flag of the Netherlands नेदरलँड्स 1
तिसरे स्थान
13 जून 2014 15 जून 2014
 Flag of the Netherlands नेदरलँड्स 1  आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  2
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0    इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  0

बाह्य दुवे[संपादन]