१९८३ महिला हॉकी विश्वचषक
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | मलेशिया |
पहिले तीन संघ | |
विजयी | नेदरलँड्स |
उपविजयी | कॅनडा |
१९८३ महिला हॉकी विश्वचषक ही इ.स. १९८३ साली मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित केलेली हॉकीतील महिला गटातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होती. या स्पर्धेत नेदरलँड्स महिला हॉकी संघाने विजेतेपद, तर कॅनडा महिला हॉकी संघाने उपविजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्या स्थानी राहिला.
पुरूष | |
---|---|
महिला |