१९७३ हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९७३ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स (१ अजिंक्यपद)
उपविजयी भारतचा ध्वज भारत
तिसरे स्थान पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
स्पर्धा तपशील
सामने 38
१९७१ (मागील) (पुढील) १९७५

१९७३ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, इ.स. १९७३ दरम्यान नेदरलँड्स देशामधील ॲम्स्टरडॅम शहराच्या ॲम्स्टलव्हीन ह्या उपनगरात खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.