१९९० हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९९० हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
शहर लाहोर
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स (दुसरे अजिंक्यपद)
उपविजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८६ (मागील) (पुढील) १९९४

१९९० हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. ही स्पर्धा १२ ते २३ फेब्रुवारी, इ.स. १९९० दरम्यान पाकिस्तान देशामधील लाहोर शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये यजमान पाकिस्तान संघाचा पराभव करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले.